राजा विक्रमादित्य यांच्या दरबारारात जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होत असे. एके दिवशी दोन तपस्वी दरबारात आले. त्यांनी राजा विक्रमाला आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यातील एकाच्या मते मनुष्याचे मन त्याच्या सगळ्या क्रियांवर
त्वचेचं सीबम ऑईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वज्र्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे
सिरिल किसर इम्रान हाशमी चित्रीकरणाच्या सेटवर सहकलाकारांसोबत जास्त हसत-बोलत नाही. याचा खुलासा त्याची सहकलाकार विद्या बालनने नुकताच केला आहे. विद्या बालन आणि इम्रान हाशमी विजोड जोडच्याची कथा असलेल्या ‘घनचक्कर’
आज (सोमवार) 10 जून रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आि फ्रका या संघात येथे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा ‘ब’ गटातील दुसरा साखळी सामना खेळला जात आहे. या दोन संघांत या स्पर्धेतील हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आज (सोमवारी) सांगोला तालुक्याच्या दौर्यावर येत असून या दौर्यात ते दुष्काळी कामांची पाहणी करून दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
स्पेनचा टेनिसपटू राङ्खेल नदाल याने त्याच्याच देशाच्या डेव्हिड फेरर याचा तीन सेटमज्ञध्ये सरळ पराभव करून फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
‘आय एम सॉरी’ या शब्दात काय ताकद आहे याचा अनुभव प्रत्येकजण कधी ना कधी घेतोच. माफ करणं, एखाद्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून चांगल्या गुणांकडे लक्ष देणं, एखाद्याला मैत्रीचा हात देणं यामध्ये किती सुख दडलंय हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
एकदा तो आणि बादशहा परप्रांतात गेले होते. सांयकाळच्या वेळेस ते फिरायला म्हणून गावाबाहेर गेले तेव्हा त्यांना वाटेत एक तंबाखूचे शेत दिसले. त्यात तंबाखूची रोपटी चांगलीच तरारून उठली होती. अशातच एक गाढव तेथून चालले असता मधूनच ते गाढव तंबाखूच्या झाडाचा...
आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकल्याचे राज कुंद्राने मान्य केल्याचे निवेदन दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर राज कुंद्रा याला निलंबित
शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.
व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.
आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.
घरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.
जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.
आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा.
विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील.
आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.
आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.
योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.
पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.
सुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.